Logo

श्रीकरवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी श्रीअंबाबाई देवस्थान कडील शारदीय नवरात्रौत्सव
(अश्विन नवरात्रौत्सव शालिवाहन शके 1947) दि २२/०९/२०२५ ते दि ०२/१०/२०२५ पर्यंतचे नवरात्रौत्सव कार्यक्रम

तिथी वार दिनांक धार्मिक कार्यक्रम
अश्विन शुध्द प्रतिपदा सोमवार २२/०९/२०२५ श्रींचे विधीवत मंत्रौच्चार व मंगल वाद्यांच्या गजरात सकाळी ७:३० वाजता घटस्थापना
सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
सकाळी ९ वाजता तोफेची सलामी होऊन श्रींच्या शारदीय नवरात्रौत्सवारंभ
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द व्दितीया मंगळवार २३/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द तृतिया बुधवार २४/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द तृतिया गुरुवार २५/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द चतुर्थी शुक्रवार २६/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द पंचमी शनिवार २७/०९/२०२५ सकाळी 7:00 व 10:00 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
सकाळी १० वाजता तोफेची सलामी होऊन श्रींची पालखी श्री त्र्यंबोली देवीस भेटीस रवाना
दुपारी १२ वाजता श्रीमंत छत्रपती यांच्या उपस्थितीत कुष्मांडभेदन (कोहळा फोडणे) सोहळा
दुपारी १२ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
सायंकाळी पूर्वदरवाजातून श्रींची पालखी मंदिरात दाखल
रात्री ९:३० ला श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द षष्ठी रविवार २८/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द सप्तमी सोमवार २९/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द अष्टमी मंगळवार ३०/०९/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० श्रींचे लवाजम्यासह सिंहवाहनावरुन नगर प्रदक्षिणा
भवानी मंडप येथे श्री तुळजाभवानी अंबा देवघरात भेटीचे मानाचे विडे
सिंहवाहन महाव्दारातून रात्रौ 2 वाजता मंदिरात दाखल
श्रींचा रात्री जागर व पहाटे ४ वाजेपर्यंत श्रीदुर्गासप्तशती मंत्रात्मक व होमात्मक चंडी हवन
सकाळी 8 वाजता तोफेची सलामी व श्रींचे दर्शनाकरिता मंदिर खुले
अश्विन शुध्द नवमी बुधवार ०१/१०/२०२५ सकाळी 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
घटस्थापना उत्थापन, खंडेनवमी शस्त्रपूजा
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
रात्री ९:३० वाजता श्रींचा स्वर्णपालखी सोहळा
अश्विन शुध्द दशमी गुरुवार ०२/१०/२०२५ सकाळी 6:30, 8:30 व 11:30 वाजता श्रींचे नित्यपूजाभिषेक
दुपारी २ वाजता विविध रूपातील महालंकार पूजा
सायंकाळी ५ वाजता तोफेची सलामी होऊन श्रींची पालखी सीमोल्लंघनासाठी दसरा चौक येथे दाखल
रात्रौ ९.४५ वाजता पूर्व दरवाजातून श्रींची स्वर्णपालखी मंदिरात दाखल
पौर्णिमा मंगळवार ०७/१०/२०२५ आश्विन शु. १५ पौर्णिमा
श्रीची महाप्रसाद दुपारी १२ वाजता

टीप :- दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी तिथीवृध्दीमुळे यंदा घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत एकूण ११ दिवस नवरात्रौत्सव असणार आहे.